शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; सहा जण जखमी

By admin | Updated: August 28, 2016 01:27 IST

भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथे घडली.

भेंडाळा येथे अपघात : जखमींना गडचिरोली रूग्णालयात हलविलेचामोर्शी : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथे घडली.शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मार्र्कंडा येथील राजू शेंडे, उमाजी जुनघरे व फराडा येथील ज्ञानेश्वर हजारे हे मोटारसायकलने भेंडाळाकडून मार्र्कंडादेवकडे जात होते, तर समोरुन तिघे जण एका मोटारसायकलने येत होते. भेंडाळा येथील जुन्या बसथांब्याजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मारोती बाबुराव सातपुते (२५) रा. कुरूळ, ज्ञानेश्वर हजारे (२२) रा. फराडा, राजू भगवान शेंडे (३५), उमाजी नानाजी जुनघरे (५०) दोघेही रा. मार्र्कंडादेव हे गंभीर जखमी झाले. तर सुभाष ढेकलू लाटेलवार (२२), आकाश प्रकाश पिपरे (१८) दोघेही रा. कुरूळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांनी तत्काळ चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या युवकांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. भरधाव वेगामुळे अपघात घडला. (शहर प्रतिनिधी)