शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी घेतली तंबाखूमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

एटापल्ली तहसील कार्यालयात शपथ घेताना तहसीलदार अतुलकुमार अष्टे, एसडीपीओ सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईकोडे, संवर्ग विकास अधिकारी किशोर ...

एटापल्ली तहसील कार्यालयात शपथ घेताना तहसीलदार अतुलकुमार अष्टे, एसडीपीओ सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईकोडे, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, नगराध्यक्ष, नगरसेवक , जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, सर्व महसूल कर्मचारी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरची पंचायत समिती, गटसाधन केंद्र, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वनश्री कॉलेज, श्रीराम हायस्कूल, पार्वताबाई हायस्कूलमध्ये कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके व तालुका प्रेरक विनोद पांडे यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. पंचायत समिती व गटसाधन केंद्रात पं.स. सभापती श्रावण मातलाम, उपसभापती सुशीला जमकातन, पं. स. सदस्य कचरीबाई काटेंगे, सदाराम नुरुटी, संर्वग विकास अधिकारी देविदास देवरे, गट विकास अधिकारी ए. एच. आत्राम, माजी उपसभापती गोंविदा दरवडे आदी उपस्थित होते. धानोरा तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली . यावेळी तहसीलदार नारायण पितूलवार, मुक्तिपथ तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवार उपस्थित होते. देसाईगंज येथील तहसील कार्यालय तसेच आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. यावेळी तालुका संघटक भारती उपाध्ये उपस्थित होत्या. चामोर्शी तहसील कार्यालयात तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आकाश अवतरे, एसडीपीओ उत्तम तोडसाम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आरमोरी, मुलचेरा तहसील कार्यालयातही तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली.