वादळाने झाडे कोसळली :

By Admin | Updated: May 8, 2016 01:13 IST2016-05-08T01:13:50+5:302016-05-08T01:13:50+5:30

एटापल्ली तालुक्यात गुरूवारी झालेल्या वादळामुळे कसनसूर-जारावंडी मार्गावर अनेक झाडे तुटून मुख्य रस्त्यावर पडलीत.

Thunderstorm collapses: | वादळाने झाडे कोसळली :

वादळाने झाडे कोसळली :

वादळाने झाडे कोसळली : एटापल्ली तालुक्यात गुरूवारी झालेल्या वादळामुळे कसनसूर-जारावंडी मार्गावर अनेक झाडे तुटून मुख्य रस्त्यावर पडलीत. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बराच काळ बंद झाली होती.

Web Title: Thunderstorm collapses: