शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चारभट्टी-पलसगड येथून सागवान पाट्यांची तस्करी

By admin | Updated: October 17, 2016 02:14 IST

कुरखेडावरून पाच किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी येथून सागवान पाट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.

कुरखेडा/पलसगड : कुरखेडावरून पाच किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी येथून सागवान पाट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गोंदिया जिल्ह्यातील तिटखुटी हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या तिटखुटी गावावरून सागवानाच्या पाट्या चारभट्टी येथे पोहोचविण्यात येतात. त्यानंतर या पाट्या कुरखेडा येथे पोहोचविण्यात येत आहेत. वन विभागाचे कर्मचारी या छुप्या वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांची हिंमत वाढत चालली आहे. १४ आॅगस्टच्या रात्री १.३० वाजता पलसगड व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सागवानी पाट्या भरलेले चारचाकी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन अतिशय वेगात होते. वाहनचालकाने वाहन थांबविले नाही. या मार्गाने आता दिवसा ढवळ्या तस्करी केली जात आहे. वन विभागाने या मार्गावर पाळत ठेवून संबंधित तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तस्करी करणारे वाहन अतिशय वेगात राहत असल्यामुळे या वाहनाचा पाठलाग करून पकडणे अशक्य होते. या वाहनाने होण्याची शक्यता आहे.