शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

घरी ठेवलेले रेतीचे ढीग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव बुज येथे भेट दिली असता, नागरिकांच्या दारासमोर रेतीचे ढिग पडले असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देमहागाव बु. येथे कारवाई : गुन्हा दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाने महागाव बु. येथील नागरिकांनी घरी जमा करून ठेवलेली जवळपास ६० ब्रास रेती जप्त केली आहे. विशेष म्हणजे, घरी जमा केलेली रेती जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव बुज येथे भेट दिली असता, नागरिकांच्या दारासमोर रेतीचे ढिग पडले असल्याचे दिसून आले. रॉयल्टीबाबत विचारणा केली असता, नागरिकांकडे रॉयल्टी आढळून आली नाही. त्यांच्याकडील रेती जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गौणखनिज साठा अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. तहसील प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. सदर कारवाई तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी संतोष श्रीरामे, एकनाथ चांदेकर, तलाठी राजेंद्र आव्हाड, विनोद कावठी, सचिन मडावी, फिरोज मडावी, कोतवाल तिरूपती मेश्राम यांच्या पथकाने केली. जप्त केलेली रेती अहेरी तहसील कार्यालयात जमा केली जाणार आहे. या रेतीचा लिलाव केला जाईल. तसेच संबंधिताना नोटीस बजावली जाईल, अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.प्राणहिता नदीतून रेतीचा उपसाप्राणहिता नदी घाटाचा लिलाव झाला नसतानाही मागील काही महिन्यांपासून नदी घाटातून राजरोसपणे वाळूचा उपसा सुरू आहे. ट्रॅक्टर, बैलबंडी आदी साधनांच्या सहाय्याने रेतीची चोरी केली जात आहे. 

टॅग्स :sandवाळू