शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांचे चार महिन्यांपासूनचे वेतन थकले

By admin | Updated: March 18, 2015 01:37 IST

धानोरा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रुखांचे नोव्हेंबर २०१४ पासूनचे वेतन अद्याप झालेले नाहीत.

धानोरा : धानोरा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या केंद्रप्रुखांचे नोव्हेंबर २०१४ पासूनचे वेतन अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून केंद्रप्रमुख विनावेतन काम करीत आहे. मार्च महिना संपत आला असला तरी केंद्रप्रमुखांच्या वेतनासाठी अद्याप निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने केंद्रप्रमुखांची आर्थिक अडचण वाढली आहे.धानोरा तालुक्यात १२ केंद्रप्रमुखांचे पद मंजूर आहेत. त्यापैकी ९ केंद्रप्रमुख सध्या कार्यरत आहे. तीन पद रिक्त आहेत. या केंद्रप्रमुखांना नोव्हेंबर २०१४ पासून चार महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. केंद्रप्रमुखांना शिक्षकांना मार्गदर्शन करणे, भेटी देऊन शाळा तपासणी करणे, शासकीय माहितीची देवाणघेवाण करणे आदी कामे करावे लागतात. एका केंद्रप्रमुखांकडे १५ ते २० शाळांचा प्रभार आहे. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने केंद्रप्रमुख आर्थिक अडचणीत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील केंद्रप्रमुखांचे वेतन वेळेवर व नियमित होत असताना धानोरा तालुक्यात मागील चार महिन्यांपासून निधी नसल्यामुळे वेतन रखडलेले आहे. त्यामुळे प्रचंड असंतोष केंद्रप्रमुखांमध्ये पसरलेला आहे. दुर्गम भागातसुद्धा अनेक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम केंद्रप्रमुखांनाच करावे लागते. यासाठी प्रवास खर्चही सध्या जवळूनच करावा लागत आहे.