शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीसाठी काढली संकल्प रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

चामोर्शी : स्थानिक पोलीस स्टेशन व मुक्तिपथतर्फे शहरातून व्यसनमुक्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ६ पानठेल्यांतून तंबाखूजन्य पदार्थ ...

चामोर्शी : स्थानिक पोलीस स्टेशन व मुक्तिपथतर्फे शहरातून व्यसनमुक्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दरम्यान ६ पानठेल्यांतून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून चाैकात त्याची होळी करण्यात आली. शहरात कोणीही खर्रा, तंबाखूची विक्री करू नये, असे आवाहन इतर पानठेला धारकांना करण्यात आले.

चामोर्शी शहरात रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने काढून घाेषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. दरम्यान पानठेल्यांची तपासणी केली असता ६ पानठेल्यांमध्ये खर्रा, तंबाखू आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेले तंबाखूजन्य पदार्थ रॅलीनंतर नगर पंचायतच्या पटांगणात जमा करुन नागरिकांच्या उपस्थितीत होळी करण्यात आली.

कार्यक्रमप्रसंगी मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे यांनी पोलीस जवान व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच तंबाखूच्या सेवनाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले. सहायक पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली. यावेळी चामोर्शी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.