शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रांगीत आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील वनहक्कधारक व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सातबाऱ्याअभावी धान विक्रीत अडचण येत आहे. शासनाने वनहक्क व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसह इतर सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या नेतृत्वात रांगी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर आंदाेलन करण्यात आले. 

ठळक मुद्देआमदारांची उपस्थिती, अतिक्रमण व वनहक्कधारकांना न्याय द्या

लाेकमत न्यूज नेटवर्करांगी : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील वनहक्कधारक व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सातबाऱ्याअभावी धान विक्रीत अडचण येत आहे. शासनाने वनहक्क व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसह इतर सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या नेतृत्वात रांगी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर आंदाेलन करण्यात आले. यावेळी भाजपचे धानाेरा तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, दिलीप काटेंगे, नारायण हेमके, विलास भोयर, जगदीश कन्नाके, नरेंद्रजी भुरसे, सुरेश हलामी, ठुमराज कुकडकर, देवराव कुनघाडकर, श्रावण देशपांडे, बाबूराव गडपायले, तरुण मोगरे, प्रदीप गेडाम, ज्ञानेश्वर भैसारे, लोमाजी लाकूडवाहे, हेमंत कपास, रागोबाजी पासंडे, रवींद्र रोहणकर, मनोहर बैस, नंदू हेमके, मनोहर भुरसे, रामदास बायाड, गजानन अथरगडे, प्रकाश कुनघाडकर, प्रभाकर कन्नाके, कालिदास टोपा, नेताजी पुराम, नंदू उसेंडी, भास्कर चापडे, नरेंद्र बोरसरे यांच्यासह रांगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी, धानाला २० क्विंटल खरेदीच्या मर्यादेसह अतिक्रमित व वनहक्कधारक शेतकऱ्यांचे धान महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावा व त्यांना महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित हाेते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन