शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यातील दारू विक्रेत्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे. इंजेवारी येथील मोरेश्वर कुसन कुमरे याच्या घरून १० लिटर किंमतीची दारू जप्त केली आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी चार कारवाया : चारचाकी वाहन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : स्थानिक पोलिसांनी ३० मे रोजी एकाच दिवशी आरमोरी व तालुक्यातील इतर गावांमधील दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून दारू व मोहफुलाची दारू काढण्याचे साहित्य जप्त केले आहे.आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे. इंजेवारी येथील मोरेश्वर कुसन कुमरे याच्या घरून १० लिटर किंमतीची दारू जप्त केली आहे. आरमोरी ते रामाळा मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. या मार्गाने येणारे चारचाकी वाहन थांबवून चौकशी केली असता, वाहनात १८० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. या प्रकरणी आरमोरी येथील विनोद भाऊराव निकुरे (३८), शैलेश बाळकृष्ण शेंडे (३५), अंकित विठ्ठल खरवडे (२१), राहूल प्रदीप भैसारे (२०) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक केली जात होती, सदर वाहन सुध्दा जप्त केले आहे.नाकेबंदीमुळे मोहफुलाच्या दारूची मागणी वाढलीविशेष म्हणजे, आरमोरी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून एकाच दिवशी चार कारवाया केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाली असल्याने मोहफुलाच्या दारूची मागणी वाढली असल्याने दारू काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. आरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :raidधाड