शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप वीज जोडणीस प्राधान्य द्या

By admin | Updated: April 26, 2017 01:12 IST

शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे.

खासदारांचे निर्देश : महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक गडचिरोली : शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळाला आहे. योजनेंतर्गत या विहिरीवर कृषीपंप बसविले जाते. कृषीपंपाच्या विद्युत जोडणीचे काम मंद गतीने सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अशा लाभधारक शेतकऱ्यांना तत्काळ सिंचन सुविधा मिळण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील उर्वरित ३ हजार ३३९ कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. मंगळवारी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊसमध्ये खा. नेते यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये विद्युतीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गतीने हे काम करून संबंधित गावातील नागरिकांना वीज सुविधा पुरवावी, अशा सूचना खा. नेते यांनी केल्या. बैठकीला भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री जावेद अली व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात विद्युतीकरणाचे अनेक काम मार्गी लागले आहेत. सदर कामाचे तत्काळ भूमिपूजन, उद्घाटन करून ही सेवा कार्यान्वित करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या २६९ गावांमध्ये विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे. ३७ गावांमधील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती ए. ई. कांबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)