शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ

By admin | Updated: March 12, 2015 02:05 IST

वैरागड गावातील अवैध धंद्यांना या भागातील पोलिसांचेच पाठबळ आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांना आळा घालावा,

वैरागड : वैरागड गावातील अवैध धंद्यांना या भागातील पोलिसांचेच पाठबळ आहे. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीचे निवेदन तंटामुक्त गाव समिती, भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.३ मार्च २०१५ रोजी वैरागड येथील तीन युवकांनी पांडव देवाच्या दर्शनासाठी आलेल्या कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील महिलांना असभ्य वागणूक दिली. या घटनेची तक्रार संबंधित महिलांनी आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनंतर चार दिवस उलटूनही आरमोरी पोलिसांनी युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही. एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांना पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनी केल्यानंतर पोलीस निरीक्षक मोरे यांनी चवथ्या दिवशी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. या प्रकरणी दिशा ठरविण्यासाठी वैरागड येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात तंटामुक्त समिती, भंडारेश्वर देवस्थान समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. वैरागडातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी सरपंच सेवानंद सहारे, उपसरपंच प्रमोद तावेडे, तंमुस अध्यक्ष जगदीश मेश्राम, पोलीस पाटील भानारकर, श्रावण नागोसे, मुखरू खोब्रागडे, महादेव दुमाने यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)