Gadchiroli News भामरागड तालुक्यात कार्यरत असलेल्या आणि स्वतःच्या घरी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे आलेल्या पोलीस हवालदाराची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री चाकूने गळा कापून हत्या केली. ...
शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने kccgad.com या नावाने पीककर्ज पाेर्टल सुरू केले आहे. विशेष म्हणजे, ज्या अर्जदारांनी २०२०-२१ खरीप हंगामात या पोर्टलद्वारे कर्जाची मागणी केली व अर्ज परिपूर्ण सादर केले, अशा अर्जदारांना पुन्हा २ ...
राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणी ...