शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा खतविक्रेत्यांची आयडी रद्द हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जे खतविक्रेते ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणार नाहीत, त्यांची आयडी ३१ जानेवारीनंतर रद्द ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : जे खतविक्रेते ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणार नाहीत, त्यांची आयडी ३१ जानेवारीनंतर रद्द हाेईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी. एम. काेळप यांनी दिला आहे.

जिल्हाभरातील रासायनिक खतविक्रेत्यांची बैठक २८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद कार्यालयात पार पडली. या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी पी.झेड.तुमसरे, माेहीम अधिकारी के.जी.दाेनाडकर, इफ्को कंपनीचे अधिकारी रितेश मलगार यांच्यासह जिल्हाभरातील रासायनिक खतविक्रेते उपस्थित हाेते. बैठकीदरम्यान ई-पाॅस मशीनचे ३.१ व्हर्जन अपडेट करणे जास्तीत जास्त खतविक्रेत्यांकडून डेस्क टाॅप व माेबाईल व्हर्जन सुरू करून देणे. खतविक्रेत्यांकडे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, बायाेमेट्रिक मशीन वितरित करणे, क्यूआर काेड सेवा उपलब्ध करून देणे, कार्यरत नसलेल्या खतविक्रेत्यांची एमएफएमएस नाेंदणी रद्द करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुढील खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा घेण्यात आला. सभेचे प्रास्ताविक माेहीम अधिकारी के. जी. दाेनाडकर यांनी केले.