तीन धामण सापांना जीवदान :

By Admin | Updated: May 28, 2016 01:29 IST2016-05-28T01:29:41+5:302016-05-28T01:29:41+5:30

आलापल्ली येथील सर्पमित्र रामू मादेशी यांच्या सहकार्यांनी तीन धामण प्रजातींना जीवदान दिले.

Lifting Three Dwarf Snakes: | तीन धामण सापांना जीवदान :

तीन धामण सापांना जीवदान :

तीन धामण सापांना जीवदान : आलापल्ली येथील सर्पमित्र रामू मादेशी यांच्या सहकार्यांनी तीन धामण प्रजातींना जीवदान दिले. आलापल्ली-वेलगूर मार्गावरील शारदा चालुरकर यांच्या घरी तीन धामण साप पकडण्यात आले होते. यावेळी सर्पमित्र रामू मादेशी, शामू मादेशी, प्रीती वाढणकर, वैशाली वाढणकर, मोहनीष मादेशी, सहर्ष निमसरकर, आदित्य बेझलवार, रोहण दुर्गे आदी उपस्थित होते. त्यानंतर वनपाल अशोक अडगोपुलवार यांच्या उपस्थितीत सापांना जंगलात सोडण्यात आले.

Web Title: Lifting Three Dwarf Snakes: