कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून बदली

By Admin | Updated: April 26, 2017 17:28 IST2017-04-26T17:28:14+5:302017-04-26T17:28:14+5:30

गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचा अतिरिक्त भार असलेले

Kaustubh Divegaonkar's name changed as the CEO of Jalgaon Zilla Parishad | कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून बदली

कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून बदली

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 26 - गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचा अतिरिक्त भार असलेले कौस्तुभ दिवेगावकर यांची जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. कौस्तुभ दिवेगावकर हे डिसेंबर २०१५ मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून गडचिरोली येथे रूजू झाले. ७ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला. १ वर्ष ४ महिने असा गडचिरोली येथील त्यांचा कार्यकाळ राहिला. 

Web Title: Kaustubh Divegaonkar's name changed as the CEO of Jalgaon Zilla Parishad