दुर्गा माता की जय...

By Admin | Updated: October 13, 2016 02:38 IST2016-10-13T02:38:00+5:302016-10-13T02:38:00+5:30

गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या आरमोरी येथे दुर्गा माता, शारदा माता विसर्जनाची धूम मंगळवारच्या सायंकाळपासून सुरू झाली आहे.

Durga Mata Ki Jai ... | दुर्गा माता की जय...

दुर्गा माता की जय...

गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या आरमोरी येथे दुर्गा माता, शारदा माता विसर्जनाची धूम मंगळवारच्या सायंकाळपासून सुरू झाली आहे. आरमोरी येथील दुर्गा माता देवस्थान व जुना बस स्थानक परिसरातील दुर्गा माता मूर्तीचे रामसागर तलावात बुधवारी सकाळी विसर्जन करण्यात आले. या वेळी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. भाविकांनी ढोल-ताशाच्या गजरासह मोठ्या भक्तीभावाने प्रचंड उत्साहात दुर्गा मातेला निरोप दिला.

Web Title: Durga Mata Ki Jai ...