निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:51+5:302021-09-16T04:45:51+5:30

गडचिरोली : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बबनराव बापूजी कुळमेथे (७५, गाेकुलनगर, गडचिराेली) यांचे बुधवार, १५ सप्टेंबर राेजी सायंकाळी ६ ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गडचिरोली : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बबनराव बापूजी कुळमेथे (७५, गाेकुलनगर, गडचिराेली) यांचे बुधवार, १५ सप्टेंबर राेजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता कठाणी नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रभाकर चंदेल

जाेगीसाखरा : जि. प. शाळा, पळसगाव येथे कार्यरत शिक्षक प्रभाकर चंदेल (५५) यांचे १४ सप्टेंबर राेजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गाढवी नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घेतलेल्या शाेकसभेला प्रा. दौलत धुर्वे, जयंत राऊत, प्रभाकर गडपायले, बाबुराव मोहिते, रवी ठलाल, चरण वट्टी, देविदास ठाकरे, यशवंत जांभुळकर व नातेवाईक हजर हाेते.

Web Title: Death talk