शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् लाेकांना नकाेसा झालेला ‘ताे’ मनाेरूग्ण पाेहाेचला रूग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावात काेणाशीही हुज्जत घालायचे, मारपीट करायचे. त्यांच्या अशा वागण्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मनाेरुग्ण असल्यामुळे गावात काेणावरही हल्ला करेल याची दहशत हाेती. काेणीही त्या मनाेरुग्णाशी हुज्जत घालत नव्हते. त्याच्यापासून धाेका हाेऊ नये म्हणून घरच्यांनीच त्याच्या पायात बेड्या घातल्या. एके दिवशी हे दृश्य पाेलीस अधिकाऱ्याने पाहिले. अन् त्यांचे हृदय पाझरले. पाेलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन त्या मनोरुग्णाला विशिष्ट प्रक्रियेद्वारे थेट नागपुरातील मानसिक रुग्णालयात दाखल केले. मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावात काेणाशीही हुज्जत घालायचे, मारपीट करायचे. त्यांच्या अशा वागण्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. बाहेरबाधा आहे, अशी अंधश्रद्धा बाळगून घरच्यांनी त्याच्या पायात बेड्या घातल्या. मांत्रिकाकडे नेले, काेंबडे, बकरे दिले. परंतु काहीच फायदा झाला नाही. एकेदिवशी मालेवाडा पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राठाेड हे गस्तीवर असताना त्यांना सदर मनाेरुग्ण दिसला. राठाेड यांनी सर्वप्रथम त्याला मालेवाडा प्राथमिक आराेग्य केंद्रात व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कुरखेडा येथील काेर्टात २९ जानेवारीला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मनाेरूग्णाचे परवानगीबाबतचे कागदपत्र तयार करून नागपूर येथील मानसिक आजाराच्या रुग्णालयात दाखल केले. आता साेमनाथ चांग यांच्यावर तिथे उपचार सुरू आहे. पाेलीस अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळेच एका मानसिक रुग्णाला चांगले उपचार मिळत आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिस