शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; रामकृष्ण मडावींनी हाती बांधले घड्याळ

By संजय तिपाले | Updated: March 7, 2025 21:17 IST

अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश.

संजय तिपाले, गडचिरोली : आरमोरी क्षेत्राचे सलग दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करुन ७ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला.

डॉ. मडावी हे १९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेत पोहोचले. १९९९ मध्येही त्यांनी विधानसभा गाठली. २००४ मध्ये त्यांचा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पराभव झाला. दरम्यान, शिवसेना दुभंगल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ दिली होती.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण त्यांनी निवडणूक न लढविता उध्दवसेनेतच राहणे पसंद केले होते. अलीकडेच पक्षाने त्यांना जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारी दिली होती. पक्षात दुय्यम पद दिल्याची सल त्यांना होती, यातून त्यांनी उध्दवसेनेसोबतचे नाते तोडून राष्ट्रवादीसोबत नवा प्रवास सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  मुंबईत झाला प्रवेश सोहळाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात डॉ. मडावी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आमदार धर्मरावबाबा आत्राम, शिवाजीराव गर्जे, राजू नवघरे, मनोज कायंदे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण , जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस