लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

भूसुरुंग स्फोटातील आरोपी अटक! १५ जवानांच्या हत्येत सहभागी माओवादी जाळ्यात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूसुरुंग स्फोटातील आरोपी अटक! १५ जवानांच्या हत्येत सहभागी माओवादी जाळ्यात

जहाल माओवादी 'अंकल' गजाआड : १५ जवानांचा बळी घेणाऱ्या जांभूळखेडा स्फोटात होता सक्रिय सहभाग ...

धक्कादायक ! दारुविक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक ! दारुविक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर : दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत दारुतस्करी

Gadchiroli : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पोलिसांच्या ताब्यात ...

सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा राज्यांत 'मोस्ट वाँटेड', तीन कोटींचे बक्षीस असलेला माओवादी रवी ठार, महिला माओवादी अरुणाचाही खात्मा 

Naxal Encounter News: गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवादी कारवायांत सहभागी असलेला तसेच सहा राज्यांत धुमाकूळ घालून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारा जहाल माओवादी  गजर्ला रवी ऊर्फ , उदय उर्फ गणेश याला ठार करण्यात १८ जूनला यश आले. ...

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, नागपूरचे सुपुत्र आयपीएस आकाश राव गिरीपुंजे शहीद - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा भ्याड हल्ला, नागपूरचे सुपुत्र आयपीएस आकाश राव गिरीपुंजे शहीद

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरु होते अभियान : सुकमा जिल्ह्यात गस्त घालताना घडवला भूसुरुंग स्फोट ...

तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. ...

नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार

छत्तीसगड सीमेवर चकमक : पाच जणांची ओळख पटेना ...

नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ

हळद हसली, कुंकूही चमकले : लग्नसोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह पोलिस अधिकारी वन्हाडी ...

१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले

एक कोटीहून अधिक रुपयांची होती बक्षीसे : दोन महिला माओवाद्यांची गणवेशात शरणागती ...