५४८ बाधितांनी काेराेनावर केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:38 AM2021-05-09T04:38:43+5:302021-05-09T04:38:43+5:30

एकूण बाधितांची संख्या २५ हजार १८ एवढी झाली आहे. त्यापैकी २० हजार २३२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...

548 victims defeated Kareena | ५४८ बाधितांनी काेराेनावर केली मात

५४८ बाधितांनी काेराेनावर केली मात

Next

एकूण बाधितांची संख्या २५ हजार १८ एवढी झाली आहे. त्यापैकी २० हजार २३२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या चार हजार २५८ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण ५२८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. २२ नवीन मृत्यूमध्ये ६५ वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, ४८ वर्षीय पुरुष एटापल्ली, ३८ वर्षीय महिला कढोली, ता.कुरखेडा, ५६ वर्षीय पुरुष, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर, ७१ वर्षीय महिला आरेवाडा, ता.भामरागड, ७८ वर्षीय पुरुष बेलगाव, ता.कोरची, ४८ वर्षीय पुरुष, ता.ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर, ४० वर्षीय पुरुष अहेरी, ६५ वर्षीय पुरुष, गडचिरोली, ३६ वर्षीय पुरुष नवेगाव, गडचिरोली, ६० वर्षीय पुरुष आष्टी, ता.चामोर्शी, ७५ वर्षीय महिला, कुरखेडा, ५७ वर्षीय पुरुष, आरमोरी, ५७ वर्षीय पुरुष, गडचिरोली, ४५ वर्षीय महिला, सिरोंचा, ७५ वर्षीय पुरुष, देसाईगंज, ६८ वर्षीय पुरुष, सिरोंचा, ६८ वर्षीय पुरुष कोटगल, गडचिरोली, ७५ वर्षीय महिला वसंतपूर, ता.मुलचेरा, ६९ वर्षीय पुरुष, एटापल्ली, ६० वर्षीय पुरुष, अहेरी, ६५ वर्षीय महिला धानोरा यांचा समावेश आहे.

नवीन ४३१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०६, अहेरी तालुक्यातील ७०, आरमोरी ६६, भामरागड ९, चामोर्शी ३६, धानोरा १२, एटापल्ली २७, कोरची ४, कुरखेडा २३, मुलचेरा ७, सिरोंचा २५, तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ४६ जणांचा समावेश आहे तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५५८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १३२, अहेरी ५६, आरमोरी ३८, भामरागड १४, चामोर्शी ७२, धानोरा १७, एटापल्ली ४८, मुलचेरा २६, सिरोंचा २८, कोरची १०, कुरखेडा ५८ तसेच देसाईगंज येथील ५२ जणांचा समावेश आहे.

Web Title: 548 victims defeated Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.