शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंगच्या आगीत १५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केले. अग्निशमन पथकास बोलाविण्यात आले. वाहन पोहोचेपर्यंत जिनिंगमधील बराचसा कापूस, इतर साहित्य तसेच प्रेस मशीनरीज जळून खाक झाली.

ठळक मुद्देअनखोडा येथील घटना : कापूस खरेदी झाली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : अनखोडा येथील आस्था जिनिंगला ६ जूनच्या मध्यरात्री आग लागली. या आगीत जवळपास १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केले. अग्निशमन पथकास बोलाविण्यात आले. वाहन पोहोचेपर्यंत जिनिंगमधील बराचसा कापूस, इतर साहित्य तसेच प्रेस मशीनरीज जळून खाक झाली. यामध्ये जवळपास १५ लाख रूपयांचे नुकसान झाले. जिनिंगमध्ये कापूस ठेवायला जागा नसल्याने १ जूनपासून खरेदी बंद होती. ८ जूनपासून खरेदी सुरू होणार होती. मात्र शनिवारच्या रात्री आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले.घटनेची तक्रार आष्टी पोलीस स्टेशनला देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक धमेंद्र मडावी यांनी पंचनामा केला. चामोर्शीचे तहसीलदार संजय गंगथडे, मंडळ अधिकारी एस. राऊत, तलाठी एस. जे. नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :fireआगcottonकापूस