शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१०१ पोलीस उपनिरीक्षकांना निरोप

By admin | Updated: March 16, 2015 01:19 IST

गडचिरोली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली झालेल्या सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांना कार्यमूक्त करण्यात आले असून त्यांना गडचिरोली ....

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली झालेल्या सुमारे १०१ पोलीस उपनिरीक्षकांना कार्यमूक्त करण्यात आले असून त्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सभागृहात १३ मार्च रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, सचिन इंगळे, रवींद्र पारखे, पंकज कांबळे, कोळी यांनी आपले मनोगत व प्रत्यक्ष अनुभव कथन केले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ज्या अधिकाऱ्यांकडे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात काम करण्याचा अनुभव आहे, असे पोलीस अधिकारी राज्याच्या इतर कोणत्याही भागात काम करण्यास मागे हटणार नाही. येथील अनुभवांची गाठोळी जीवनभर साथ देईल, असे मार्गदर्शन केले.पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान प्रत्येकाला स्वत:ला कामात झोकून द्यावे, असे सांगितले. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्यावर असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुकही केले. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक राहूल श्रीरामे, संचालन पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील व तेजस्वी पाटील तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)