लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रोएशियाचा जबरदस्त धडाका - Marathi News |  Strangers of Croatia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :क्रोएशियाचा जबरदस्त धडाका

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दोन संघ आता निश्चित झाले आहेत. फ्रान्सने आधी बेल्जियमला हरविले आणि त्यानंतर क्रोएशियाने सर्वांना धक्का देत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. ...

विजयानंतर क्रोएशियामध्ये जल्लोष - Marathi News | celebration in Croatia after victory | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विजयानंतर क्रोएशियामध्ये जल्लोष

विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर क्रोएशियामध्ये भावना उचंबळून आल्या आहेत. कुठे आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली आहे, तर कुठे हास्याचे कारंजे फुलले आहेत. कुठे आतषबाजी होत आहे तर कुठे नारेबाजीमुळे आसमंत दुमदुमला आहे. ...

अलविदा दोस्त... रोनाल्डोला रेयाल माद्रिदची भावपूर्ण भेट - Marathi News | Goodbye friend ... Real Madrid's hearty gift to Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अलविदा दोस्त... रोनाल्डोला रेयाल माद्रिदची भावपूर्ण भेट

ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदला निरोप देत इटालियन क्लब युव्हेंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे चाहते दुखावले. रोनाल्डो माद्रिदकडून जवळपास नऊ वर्षे खेळला आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | FIFA Football World Cup 2018: India's Two Big B's at Russia; Video viral | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. ...

FIFA Football World Cup 2018 :  अन् क्रोएशियाच्या खेळाडूंनी मागितली माफी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Croatian players apologizes | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 :  अन् क्रोएशियाच्या खेळाडूंनी मागितली माफी

क्रोएशियाने ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार असलेलेल्या प्रत्येकाने विजयी जल्लोष साजरा केला. पण याच विजयी आनंदात क्रोएशियाच्या खेळाडूंकडून असे काहीतरी घडले की त्यांच्यावर माफी मागण्याचा प्रसंग ओढावला.  ...

FIFA Football World Cup 2018 : नाचोss...क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंसोबत राष्ट्रपतींनी धरला ठेका, पाहा VIDEO  - Marathi News | FIFA Football World Cup 2018:croatia-vs-france final croatia president enjoy viral video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : नाचोss...क्रोएशियाच्या फुटबॉलपटूंसोबत राष्ट्रपतींनी धरला ठेका, पाहा VIDEO 

कोलिंडा ग्रेबर कित्रोविक क्रोएशियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. ...

Croatia Vs England : क्रोएशियाने रचला इतिहास; इंग्लंडवर 2-1 अशी मात - Marathi News | Football Fifa World cup 2018 Semi Final Croatia Vs England Live Updates : England and Croatia who makes history to reach finals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Croatia Vs England : क्रोएशियाने रचला इतिहास; इंग्लंडवर 2-1 अशी मात

या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ...

‘वीवो ला फ्रान्स’ : विजयानंतर रात्रभर जल्लोष - Marathi News |  'Vivo la France' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :‘वीवो ला फ्रान्स’ : विजयानंतर रात्रभर जल्लोष

बेल्जिअमला पराभूत केल्यानंतर फ्रान्सने विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये पूर्ण रात्रभर जल्लोष करण्यात आला. ‘वीवो ला फ्रान्स’च्या घोषणा देत संघाचे चाहते आनंद व्यक्त करत होते. ...

विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात... - Marathi News | France in Fifa world cup News | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :विजेतेपद फ्रान्सच्या दृष्टीपथात...

विश्वविजेते होण्याच्या आपल्या ध्येयापासून फ्रान्स केवळ एकच पाऊल दूर आहे. बेल्जियमसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्यासाठी आवश्यक डावपेच आखणारे डिडिएर डिशाँ हेदेखील एक विश्वविजयी खेळाडू आणि प्रशिक्षक असा दुहेरी बहुमान प्राप्त करू शकतात. ...