
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
Rupee Depreciation news: कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला; शेअर बाजारही घसरला; देशात महागाई आणखी भडकण्याची भीती; परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची करसवलतींची तयारी ...

मुंबई :मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे
या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या सहपोलिस आयुक्त (प्रशासन) सुवेझ हक तर आर्थिक गुन्हे येथे राजेश प्रधान या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

व्यापार :अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
Adani Group Updates: या घडामोडीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अदानी समूहाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

राष्ट्रीय :निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स
Petrol Diesel Price Hike News: कच्च्या तेलाचे दर भडकलेले असतानाही निवडणुकांच्या काळात इंधन दरवाढ टाळण्यात आली होती. ...

आंतरराष्ट्रीय :अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
भारत-यूएईमध्ये संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार: पंतप्रधान मोदी हे सध्या यूएई दौऱ्यावर असून, तेथील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हे करार झाले. ...

ठाणे :मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन
मनोविकारतज्ज्ञ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ अर्थात ‘आयपीएच’ या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. ...

राष्ट्रीय :Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
विद्यार्थ्यांचे भविष्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत गैरप्रकारांबाबत ‘झीरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. ...

राष्ट्रीय :परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
PM Narendra Modi Did The Fact Check: परदेश प्रवासावर कर लावण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. हा कर वर्षभरासाठी असू शकतो, असे वृत्त देण्यात आले होते. ...

रायगड :‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
Mumbai Pune Expressway Missing Connecting Link Traffic Jam: गेल्या काही काळापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाल्याचे म्हटले जात आहे. ...

राष्ट्रीय :१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
Thunderstorm And Heavy Rain Alert News: सध्या संपूर्ण देशात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, अनेक राज्यांना वादळी वारे, गडगडाटासह पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे. ...
