शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

​यु ट्यूबचे ‘किड्स अ‍ॅप’ लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 17:55 IST

बालकांना सुरक्षितपणे कंटेंट पाहता यावे म्हणून यु ट्यूबने खास ‘किड्स अ‍ॅप’ नुकतेच लॉन्च केले आहे. सध्या प्रत्येक घरात स्मार्टफोन आहेत. त्यातच इंटरनेट वापरणाऱ्याची संख्यादेखील तेवढीच आहे

बालकांना सुरक्षितपणे कंटेंट पाहता यावे म्हणून यु ट्यूबने खास ‘किड्स अ‍ॅप’ नुकतेच लॉन्च केले आहे. सध्या प्रत्येक घरात स्मार्टफोन आहेत. त्यातच इंटरनेट वापरणाऱ्याची संख्यादेखील तेवढीच आहे. मात्र बालकांच्या दृष्टीने घातक ठरणाऱ्या या इंटरनेटवरील हिंसक, लैंगिक तसेच इतर आक्षेपार्ह कंटेटसाठी यु ट्यूबने सादर केलेले ‘किड्स अ‍ॅप’ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. नको ते व्हिडीओज बालकांच्या नजरेस पडू नयेत असा पालक आटापिटा करत असतात. नेमकी हीच समस्या लक्षात घेत 'किड्स अ‍ॅप' लाँच करण्यात आले आहे.  यु ट्यूबने गेल्या वर्षापूर्वी अमेरिकेत ‘किड्स अ‍ॅप’ सादर केले होते. आता भारतासह अन्य २० राष्ट्रांमध्ये हे अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. यात विशेषत: बालकांना डोळ्यासमोर ठेवून व्हिडीओजची लायब्ररी देण्यात आली आहे. यात हिंदी व इंग्रजीतील उत्तमोत्तम मनोरंजनपर तसेच शैक्षणिक व्हिडीओजचा समावेश असेल. तसेच हव्या त्या वेळेतच मुले व्हिडीओज पाहावेत म्हणून यावर पासवर्डची व्यवस्था केली आहे.