शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

का मिळते पुरुषांपेक्षा महिलांच्या पोर्ट्रेटस्ना जास्त किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 18:49 IST

या प्रश्नाचे उत्तर सध्या कला अभ्यासक शोधत आहेत.

चित्रपट, जाहिराती किंवा टीव्हीवर कोणताही कार्यक्रम असो, त्यामध्ये मुली असल्याच पाहिजे असा जणू काही अलिखित नियम आहे. पेंटिंग्ससुद्धा याला अपवाद नाही. जगामध्ये पुरुषांच्या पोर्ट्रेट पेंटिंग्सपेक्षा महिलांच्या पोर्ट्रेटला अधिक किंमत मिळते. परंतु असे का? या प्रश्नाचे उत्तर सध्या कला अभ्यासक शोधत आहेत.याची सुरुवात झाली चित्रकार तमारा दी लेम्पिका यांच्या गिडो सॉमी पोर्ट्रेटच्या लिलावामुळे. सन १९२९ मध्ये लेम्पिका यांनी काढलेल्या या चित्राची ‘साऊथबायज् न्यूयॉर्क’मध्ये लवकरच लिलाव होणार आहे. या चित्राला ४ ते ६ मिलियन डॉलर्स (२६ ते ४० कोटी रु) एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे. आता ही किंमत जरी खूप मोठी वाटत असली तरी लेम्पिकाच्या इतर पेंटिंग्सच्या तुलनेत तोकडी आहे.त्यांनी रंगवलेल्या चित्रांची  विक्री विक्रमी १५ ते २० मिलियन डॉलर्समध्ये (१०० ते १३३ कोटी रु.) झालेली आहे. एवढा फरक असण्याचे कारण काय असू शकते याचा अभ्यास करत असताना तज्ज्ञांनी विचार मांडला की, पुरुषांच्या पोर्ट्रेटला कलाविश्वात तुलनेने कमीच किंमत मिळते. त्याच ठिकाणी महिलांच्या पोर्ट्रेटला प्रचंड मागणी असल्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते.                                तसेच, पुरुषांच्या पोर्ट्रेटची संख्यासुद्धा तुलनेने कमी असल्यामुळे त्यांची बाजारपेठही कमी आहे. त्यांच्या किंमतीचा पाठपुरावा करण्यासाठी ठोस असे उदाहरण नसल्यामुळे त्यांना उच्च किंमतीमध्ये विकणे अवघड असते. हेच कारण आहे की, लेम्पिकाच्या ‘ गिडो सॉमी पोर्ट्रेट’ला कमी किंमत अपेक्षित आहे. गिडो हा लेम्पिकाचा प्रियकर होता.