पॅरिसमध्ये दोघांनी ‘बेफिक्रा’ या रोमॅँटिक गाण्याचे शूटिंग केले होते आणि नुकतेच तेथून वापस आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यात दिशा टायगरला बुक्के मारताना दिसली होती. लवकरच हे गाणे रिलीज केले जाणार आहे.
दिशा दिग्दर्शक नीरज पांडेच्या ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. तिने मागील महिन्यात जॅकी चैनसोबत ‘कूंग फू योगा’चे शूटिंग केले.