शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

​ हे काय?? या आनंदाच्या क्षणी हजर नसेल भज्जी??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 22:07 IST

क्रिकेटपटू हरभजन सिंह याची पत्नी गीता बसरा लवकरच आई होणार आहे. आम्ही ही गुड न्यूज तुम्हाला आधीच दिली आहे. मात्र येत्या ४ जूनला गीताचे डोहाळं जेवण होणार आहे. होय, बेबी शॉवर..या आनंदाच्या क्षणी भज्जीने हजर राहायला हवे होते. पण हे काय?? भज्जी या सोहळ्याला मुकणार..आता का??

क्रिकेटपटू हरभजन सिंह याची पत्नी गीता बसरा लवकरच आई होणार आहे. आम्ही ही गुड न्यूज तुम्हाला आधीच दिली आहे. मात्र येत्या ४ जूनला गीताचे डोहाळं जेवण होणार आहे. होय, बेबी शॉवर..या आनंदाच्या क्षणी भज्जीने हजर राहायला हवे होते. पण हे काय?? भज्जी या सोहळ्याला मुकणार..आता का?? तर बेबी शॉवरच्या या सोहळ्यात केवळ महिलाच सामील होऊ शकतात. पुरूषांचे यावेळी कुठलेही काम नसते. याचमुळे भज्जी गीताच्या बेबी शॉवरवेळी हजर नसणार. गीता सध्या लंडनमध्ये कुुटुंबीयांसोबत आहे. तिचे कुटुंबीय गीताचा बेबी शॉवर अगदी धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. जुलैमध्ये लंडनमध्ये गीता बाळाला जन्म देणार आहे. यानंतर आक्टोबरमध्ये गीता बाळासह भारतात परतणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये गीता व हरभजन यांचा पंजाबी पद्धतीने विवाह पार पडला होता.