शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

​‘स्ट्रीप टी-शर्ट’ फॅशनची वाढती क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:08 IST

कित्येक तरुणांना स्ट्रीपचे म्हणजे रेषांचे टी-शर्ट, पॅन्ट आणि शर्ट परिधान करणे खूपच आवडते. त्यानुसार वाढत्या मागणीनुसार आज मार्केटमध्ये विविध डिझाईनचे स्ट्रीपचे टी-शर्ट उपलब्ध असून.....

-Ravindra Moreकित्येक तरुणांना स्ट्रीपचे म्हणजे रेषांचे टी-शर्ट, पॅन्ट आणि शर्ट परिधान करणे खूपच आवडते. त्यानुसार वाढत्या मागणीनुसार आज मार्केटमध्ये विविध डिझाईनचे स्ट्रीपचे टी-शर्ट उपलब्ध असून, बॉलिवूडच्या स्टार्सनादेखील याप्रकारचे टी-शर्ट परिधान करण्याचा मोह आवरला जात नाही. आज बरेच बॉलिवूड स्टार्स याप्रकारचे टी-शर्ट शूटिंग दरम्यानचा फावला वेळ किंवा बाहेर फिरत असताना वापर करीत असतात. स्ट्रीपचे टी-शर्ट दिसायला थोडे हटकेच असते आणि जर हे रंग बिरंगी असेल तर जरा जास्तच सुंदर वाटते. रेषांचे टी-शर्ट परिधान करण्यासाठी बरेच नियम आहेत, ज्यांना फॉलो करणे आवश्यक आहे. * बरेचजण रेषांचे टी-शर्ट मोठ्या आवडीने काही दिवस परिधान करतात. कारण हे टी-शर्ट परिधान केल्यानंतर आपल्याला एक वेगळेपण फिल होते शिवाय कंफर्टेबल पण वाटते. म्हणून काही दिवस सतत वापरायला काही हरकत नाही. विशेषत: आपण जेव्हा एखाद्या औपचारिक कार्यालयात किंवा कॉर्पोरेट जगतात काम करीत असाल तर स्ट्रीप टी-शर्ट मोठ्या आवडीने परिधान करु शकता. * स्ट्रीपच्या टी-शर्टने आपण फॅशनेबल तर वाटूच शिवाय रेषांच्या पॅन्टनेही आपण आपला लूक हटके बनवू शकता. जर रेषांची पॅन्ट परिधान करायची आहे तर त्यावरील सूटसोबत रंगीत जॅकेट वापरु शकता ज्यामुळे आपल्याला आकर्षक लूक मिळेल. जर आपण कोट किंवा जॅकेट वापरत नसाल तर दाट रेषांऐवजी बारीक रेषांची पॅन्ट आपण वापरु शकता. * मिश्रित रेषांचे कपडे नकोजरी स्ट्रीप टी-शर्टची फॅशन आहे, मात्र याचा असा अर्थ नाही की आपण प्रत्येक प्रकारच्या रेषांचे कपडे वापराल. दोन प्रकारचे मिश्रित लांब आणि तिरकस रेषांचे कपडे अजिबात परिधान करु नका. तिरकस रेषांचे टी-शर्ट आणि लांब रेषांची पॅन्ट असे मिश्रण पॅटर्न परिधान केल्यास आपण नक्कीच जोकर सारखे वाटणार. * बहुतांश स्ट्रीप टी-शर्ट लांब आणि उभ्या रेषांचे असतात. जर आपण आॅफिसात फॉर्मल आणि औपचारिक कपडे परिधान करु इच्छिता तर लांब रेषांनाच पसंती द्या. कारण लांब आणि उभ्या रेषांच्या टी-शर्टमध्ये आपली उंचीही चांगली वाटेल आणि व्यक्तिमत्त्वदेखील आकर्षक वाटेल. मात्र जर आपण थोडे स्थूल आणि हेल्दी असाल तर तिरकस रेषांचे टी-शर्ट वापरा, यामुळे नक्कीच आपले व्यक्तित्त्वाला हटके लूक मिळेल. * औपचारिक कपड्यात रेषांचे पॅटर्न नुसते आॅफिसातच नव्हे तर पार्टीत आणि प्रवासातही आपण वापरू शकता. याप्रसंगी असे टी-शर्ट आपणास नुसते आरामदायकच नव्हे तर फॅशनेबल लूकदेखील देईल. आपण चौकोनी आणि तिरकस रेषांचे टी-शर्ट विकेंडला परिधान करु शकता, जे आपणास औपचारिकपेक्षा वेगळा आणि बोल्ड लूक देईल.