शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुमर-सेरेना विल्यम्सची अर्धनग्न छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:56 IST

येत्या वर्षासाठीच्या जगप्रसिद्ध पिरेली कॅलेंडरसाठी नग्न मॉडेलची छायाचित्रे घेण्यात येणार नाहीत.

येत्या वर्षासाठीच्या जगप्रसिद्ध पिरेली कॅलेंडरसाठी नग्न मॉडेलची छायाचित्रे घेण्यात येणार नाहीत. या कॅलेंडरसाठी फोटोशूट करणारी छायाचित्रकार अँनी लेबोविट्झनं तसा निर्णय घेतलाय. परंतु विनोदी अभिनेत्री अँमी शुमर आणि टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांची अर्धनग्न छायाचित्रे या कॅलेंडरसाठी घेण्यात आली आहेत. प्रसिद्ध मॉडलची तोकड्या वस्त्रांतील किंवा नग्न छायाचित्रे घेण्याऐवजी लेबोविट्झनं विविध क्षेत्र गाजवणार्‍या यशस्वी स्त्रियांची छायाचित्रे घेण्याचं ठरवलंय. यापैकी बहुतेक जणींची छायाचित्रे पूर्ण वस्त्रांत आहेत. सोमवारी हे कॅलेंडर प्रकाशित करण्यात आलं. त्यात गायिका पॅटी स्मिथ, कलाकार योको ओनो, चित्रपट निमार्ती कॅथलीन केनेडी, दिग्दर्शिका अँवा डुव्हर्ने आदी यशस्वी स्त्रिया या कॅलेंडरवर झळकणार आहेत.