सात फेरे अखेर पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:35 IST2016-01-16T01:16:02+5:302016-02-07T10:35:45+5:30

क्रिकेटर हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा ...

Seven rounds finally complete | सात फेरे अखेर पूर्ण

सात फेरे अखेर पूर्ण

रिकेटर हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा अखेर आज गुरुवारी विवाहबद्ध झाले. जालंधर येथे हा सोहळा पार पडला. गीता आणि भज्जी गेल्या तीन वर्षांपासून डेटिंग करत होते. विवाहसोहळा मोठ्या थटामाटात झाला. सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह व मुकेश अंबानी कुटुंबीयांनी या सोहळय़ाची शान वाढविली.

हरभजनच्या विवाह सोहळय़ाचे फोटो सोशल मीडियावर व प्रसिद्धी माध्यमातून व्हायरल झाले आहेत. डिझायनर अर्चना कोचर हिने गीतासाठी खास लाल रंगाचा लहंगा डिझाईन केला तर हरभजन पांढर्‍या शेरवाणी व लाल पगडीत रुबाबदार दिसत होता. या सोहळयासाठी हरभजनचे जवळचे मित्र युवराज सिंग, विराट कोहली, अभिनेते अमिताब बच्चन, शाहरुख खान, प्रियंका चोप्रा यांच्याबरोबरच अनेकांना निमंत्रण देण्यात आले होते.




photo source- indiaglitz

Web Title: Seven rounds finally complete