फोटोंमध्ये पहा पूनम पांडेचा योगा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 11:37 AM
आपल्या कर्तबगारीने नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने यावर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनी आपल्या चाहत्यांना नाराज न करता योगा केला.....
आपल्या कर्तबगारीने नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने यावर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनी आपल्या चाहत्यांना नाराज न करता योगा केला. त्याचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. गेल्या वर्षीही पूनम ने याच प्रसंगी हॉट योगा करु न व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना योगा टिप्स दिल्या होत्या.