शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

फिजिक्सच्या तोंडी परीक्षेत ‘टी-20 विश्वकप’चे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:43 IST

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम सुरू होतो. मुळे परीक्षे आधी शाळा-कॉलेजात प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात.

हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला तेव्हा काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्राचार्या आभा सहगल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधीत सीबीएसई अधिकाºयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर कार्यवाही करत त्या शिक्षकाला परत बोलावून घेतले. फिजिक्सबद्दल प्रश्न विचारायचे सोडून हा शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात होणाºया टी-20 वर्ल्डकप विषयी प्रश्न विचारत होता.फेब्रुवारी महिन्यापासून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम सुरू होतो. मुळे परीक्षे आधी शाळा-कॉलेजात प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत शिकलेल्या सिलॅबसवर प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. मात्र, दिल्लीच्या संस्कृती स्कूलमधील बारावीचे विद्यार्थ्यांना एका वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. सीबीएसई बोर्डाने नेमूूून दिलेल्या बाह्य परीक्षकाने मुलांना फिजिक्सच्या तोंडी परीक्षेत गाणे गायला आणि नाचायला सांगितले. आता बोला!हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला तेव्हा काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्राचार्या आभा सहगल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी संबंधीत सीबीएसई अधिकाºयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावर कार्यवाही करत त्या शिक्षकाला परत बोलावून घेतले. फिजिक्सबद्दल प्रश्न विचारायचे सोडून हा शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात होणाºया टी-20 वर्ल्डकप विषयी प्रश्न विचारत होता. याबद्दल तक्रार येताच आम्ही तातडीने कार्यवाही केली, अशी माहिती सीबीएसई बोर्डाच्या वरिष्ट अधिकाºयाने सांगितले.मुलांना डान्स आणि गाणे लावले याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाराज पालकांनी शाळेच्या प्रशासनाकडे कडक पाऊले उचलण्याची आग्रही मागणी केली. शाळेनेसुद्धा याकडे जातीने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यांच्या भविष्याशी अशा प्रकारे खेळ केला जावा ही बाब नक्कीच निंदणीय आहे, अशी तक्रार पालाकांनी केली.