शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

1111 कॅरेटचा अनमोल हिरा जगात सर्वात अनमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:13 IST

जगातील सर्वात अनमोल हिरा बोट्सवाना येथील खाणीत सापडला आहे. 

जगातील सर्वात अनमोल हिरा बोट्सवाना येथील खाणीत सापडला आहे. लुकॅरा डायमंड कंपनीने हा हीरा शोधला असून आकाराच्याबाबतीत तो कुलीनन हिर्‍यानंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा हिरा आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या राजमुकुटामध्ये कुलीनन हिरा लावलेला आहे. टाईप-2ए प्रकारातील हा 1111 कॅरेट हिरा आकाराने टेनिस बॉल इतका आहे. गेल्या शंभरवर्षांमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा हिरा आहे, अशी माहिती व्हॅन्कुवर स्थित लुकॅरा डायमंड कंपनीने दिली.कंपनीचे सीईओ विल्यम लॅम्ब यांनी सांगितले की, 'एक हजार कॅरटपेक्षा मोठे हिरे मिळणे ही खरचं खूप दुर्मिळ बाब बाहे. आणि गेल्या शंभरवर्षांत तरी एवढा मोठा हिरा मिळाल्याची ऐकिवात नाही.' बोट्सवाना येथील करोवे खाणीमध्ये हा हिरा मिळालेला आहे.या हिर्‍याची अचुक किंमत किती असेल याबाबत लंडन स्थित विश्लेषक म्हणाले की, 'अशा दुर्मिळ हिर्‍याची किंमत ठरविणे फार अवघड असते. रंग, स्पष्टता, कटिंग आणि पॉलिशिंग गुणवैशिष्ट्यांना विचारात घेऊन हिर्‍यांची किंमत ठरवित असतात.