शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुक मेसेंजरवर आता खेळा विविध गेम्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:29 IST

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आता मेसेंजरवरच विविध गेम्स खेळण्याची सुविधा प्रदान केली असून, त्यासाठी ‘इन्स्टंट गेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले आहे.

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आता मेसेंजरवरच विविध गेम्स खेळण्याची सुविधा प्रदान केली असून, त्यासाठी ‘इन्स्टंट गेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले आहे. सध्या या इंस्टंट गेम्स फिचरवर १७ गेम्स असून त्यात पॅक-मॅन, गलंगा, अर्कनॉईड, स्पेस इन्व्हेडर्स, ट्रॅक अँड फिल्ड १०० मीटर्स, शफल कॅट मिनी, वुडस विथ फ्रेंडस् फ्रेन्झी, हेक्स एव्हरविंग, एंडलेस लेक, टेंपलर २०१४८, द ट्राईब पझल रश, २०२० कॉन्टॅक्ट, पझल बॉबल, झुकिपर, ब्रिक पॉप आणि वर्डअलॉट एक्सप्रेस आदींचा समावेश आहे. फेसबुक मेसेंजरच्या ताज्या अपडेटमध्ये ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही मित्राशी संभाषण करण्यासाठी देण्यात आलेल्या बॉक्सच्या खाली एक खास बटन देण्यात आले आहे. यावर क्लिक करून कुणीही आपल्याला हवा तो गेम निवडून खेळू शकतो. आपण खेळून झाल्यानंतर आपल्या मित्राला याबाबत माहिती मिळून तोदेखील स्वतंत्रपणे कोणताही गेम खेळू शकतो. मेसेंजरचा सर्च विभाग अथवा फेसबुकच्या न्यूज फिडमध्येही हे गेम्स सर्च करता येणार आहेत. तर फेसबुक अ‍ॅपमध्ये गेम ‘बुकमार्क’ करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सध्या काही युजर्सला हे अपडेट मिळाले असून, येत्या काही दिवसांमध्ये ते जगभरातील सर्व युजर्ससाठी प्रदान करण्यात येणार आहे. वेब, अँड्रॉईड आणि आयओएस या तिन्हींसाठी ही सुविधा मिळणार आहे.