अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे. ...
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला ह्रतिक रोशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे. ...
समाजात गतिमंद समजल्या जाणाऱ्या या विशेष मुलांचे वेगळे जग असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो. ...
एका आॅनलाईन सर्वेक्षणात सुमारे 88 टक्के मुलांनी मान्य केले की, मुलीने प्रोपोज करणे त्यांना जास्त आवडते. ...
जेम्स नॅच्टवेयचा स्पेनचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे. ...
आधुनिक विज्ञानाच्या युगातही केवळ 0.001 टक्के सजीवांच्या प्रजाती आपल्याला ज्ञात आहेत. ...
लग्नासाठी आपण ज्या जोडीदाराची निवड केली आहे. त्याला लग्नापूर्वीच तुमच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी सांगणे आवश्यक आहे. यामुळे नातेसंबंधामध्ये पारदर्शकता बाळगता येते आणि नंतर भांडणाचे प्रसंग येत नाहीत. सर्व गोष्टी मनमोकळ्या बोलल्याने भांडणही टळते. ...
आॅनलाईन सर्वेक्षणातून समोर आले की, कानातले घालणे महिलांना सर्वाधिक आवडते. ...
तिने घातलेल्या कपड्यांबाबत प्रेक्षकांच्या तक्रारींचे ई-मेल्स येत आहेत. ...
जे. के. रोलिंग यांचा ‘पेन’ या साहित्यिक व मानवी हक्कांसाठी लढणाºया संस्थेकडून नुकताच सन्मान करण्यात आला. ...