सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे. या दोघांच्या अफेअरची बातमी याचवर्षी मे महिन्यात लीक झाली होती.
प्रसिद्ध राजकाराणी आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वीर पहरिया हा नातू आहे. वीर दुबईत शिकत असून पॉप स्टार बनण्याची त्याची इच्छा आहे. मे महिन्यात मीडियात एक फोटो व्हायरल झाला होता, यामध्ये वीर साराला किस करताना दिसतोय.