शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’ अजूनही सुरक्षित...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 17:50 IST

यूजर्ससाठी व्हॉट्स अ‍ॅपने नुकतीच नव्या पद्धतीची टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. हा नवा विकल्प व्हॉट्स अ‍ॅपच्या विंडोज बीटा व एंड्रॉयड अ‍ॅप यूजर्ससाठी असून यामुळे व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट अजूनही सुरक्षित होत आहे.

यूजर्ससाठी व्हॉट्स अ‍ॅपने नुकतीच नव्या पद्धतीची टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. हा नवा विकल्प व्हॉट्स अ‍ॅपच्या विंडोज बीटा व एंड्रॉयड अ‍ॅप यूजर्ससाठी असून यामुळे व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट अजूनही सुरक्षित होत आहे. आता फक्त बीटा यूजर्ससाठी टू-स्टेप व्हेरीफिकेशन फीचर उपलब्ध असून, आगामी काळात सर्व यूजर्ससाठी हे फीचर जाहीर करण्यात येणार आहे.या व्हर्जनवर उपलब्धएंड्रायडवर २.१६.३४१ किंवा यानंतर येणारे बिटा अ‍ॅप व्हर्जनचा वापर करणारे यूजर्स टू-स्टेप व्हेरीफिकेशन इनेबल करु शकतात. तसेच व्हॉट्स अ‍ॅपच्या २.१६.२८० व्हर्जनचे वापर करणारे विंडोज १० मोबाइल बिटा यूजर्सदेखील या सुरक्षित फिचरला इनेबल करु शकतात. अशी करा सेटिंगएंड्रॉयड व विंडोज बीटा यूजर्स सेटिंग >अकाउंट >सिक्युरिटी मधील टू स्टेप व्हेरिफिकेशनला इनेबल करु शकता.व्हॉट्स अ‍ॅपनुसार टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर विकल्पीय असून, यात अगोदरच टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल आहे. मात्र, व्हॉट्स अ‍ॅपवर फोन नंबरच्या व्हेरिफिकेशनसाठी सहा आकड्यांचा पिनकोडदेखील गरजेचा असतो. त्यानंतर गरजेनुसार ईमेल अड्रेस टू-स्टेप व्हेरिफिकेशनला डिसेबल करण्यासाठी  विचारला जातो. जर आपण सहा आकडी पासकोड विसरलात तर कंपनी सात दिवसापर्यंत पुन्हा व्हेरीफिकेशन करु देत नाही. कंपनीने सांगितले आहे की, या सात दिवसानंतर आपल्या नंबरला पिनकोड विना पुन्हा व्हेरीफिकेशन केले जाईल आपले सर्व मेसेज डिलीट होतील. जर आपल्या नंबरचा पूर्वी वापर केल्यानंतर विना पिनकोडचे व्हॉट्स अ‍ॅप ३० दिवसानंतर पुन्हा व्हेरीफिकेशन केले जाते, तर आपले अकाऊंट डिलीट होते आणि पुन्हा यशस्वी व्हेरीफिकेशन केल्यानंतर एक नवे अकाऊंट बनते.