शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मिरांडाची ‘गर्ल्स नाईट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:46 IST

संगीत क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या मिरांडा लॅँबर्ट हिने ब...

संगीत क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या मिरांडा लॅँबर्ट हिने ब्लॅक शेल्टन याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कॅनेडीयन लेखिका शानिया ट्वेन हिच्याबरोबर 'गर्ल्स नाईट' सेलिब्रेट केली. एका युएस साप्ताहिकाच्या वृत्तानुसार 'रॉक दिस कंट्री टूर' या शोनंतर मिरांडा थेट ट्वेन हिच्या घरी गेली. तेथून दोघीही गर्ल्स नाईट कार्यक्रमात पोहोचल्या. ट्वेनने याबाबतचे काही फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले. 'ब्रिग मी डाऊन' या हिट गाण्यानंतर मिरांडा प्रसिद्धीच्या झोतात आली.फिल्म मेकिंगचे स्वप्नगायिका एवरिल लॅविग्न सध्या चित्रपट निर्मितीत नशीब आजमावत आहे. एवरिल 'कॉम्प्लिकेटेड' या अल्बममुळे घराघरात पोहचली. 'क्रिसमस हॉरर कॉमेडी' या शोमध्ये काम केल्यानेच फिल्म मेकिंगची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. मात्र त्याअगोदर ती इटलीला स्थायिक होण्याचे स्वप्न बघत आहे. त्याठिकाणीच माझे भविष्य असून, तेथून वेगळ्या करिअरला मी सुरुवात करणार असल्याचे ती सांगते.ऊफ.. ये हवापॉपस्टार बेयोंसे नॉल्स हिची अचानक आलेल्या हवेच्या झोत्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. नवरा रॅपर जे आणि तीन वर्षाची मुलगी ब्लू आइवी यांच्यासोबत ती हैंपटंस येथे जात होती. जेंव्हा ती कारमधून बाहेर आली, तेंव्हा अचानक आलेल्या हवेच्या झोत्यामुळे तीचा अंगावरील ड्रेस उडून गेला. मात्र यामुळे ती घाबरली नाही. तिने लगेचच सावरासावर करीत पुन्हा कपडे परिधान केले. यासाठी तिचा नवरा रॅपर हा तीच्या मदतीला धावून आला आणि तिघेही पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.