शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मेकअप तुमच्या लाईफ स्टाईलचा आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 08:59 IST

सुंदर दिसावे हे प्रत्येक स्त्रिला आवडते. त्याकरिता सुंदर दिसण्याचे वेगवेगळे पथ्थे केले जातात.


 महिला लिपस्टिक पासून केसांना वेगवेगळ्े कलरही करतात.  सुंदर दिसण्यासाठी महिलांसाठी काही खास टिप्स.

केसांना कलर : आपले सौंदर्य खुलविण्यासाठी केसांना एकदातरी लाल व सोनेरी कलर द्यावा. त्याचा नक्कीच सुंदर दिसण्यासाठी फायदा होतो.

रेड लिपस्टिक : रेड लिपस्टिक हे सुद्धा सुंदर दिसण्यासाठी उपयुक्त आहे. पार्टीला जाण्यासाठी ही लिपस्टिक लावणे आवश्यक आहे. काही महिलांना आपण यामुळे सुंदर दिसणार नाही, असे वाटते. परंतु, यामुळे आपण इतरांपेक्षा सुंदर दिसल्याशिवाय राहत नाही.

हेअर कट : हेअर कटने सुद्धा आपला लूक इतरांपेक्षा उठावून दिसतो. त्याकरिता केसांना नियमीतपणे कट करीत राहीले पाहीजे. तसेच नखांनाही काळ्या रंगाची पॉलिस द्यावी. व आपल्या डोळ्याना जो ड्रेस आवडतो तोच परिधान करावा.

नॅचरल लुक : काही महिला केवळ मेकअप केल्यानेच आपण सुंदर दिसू शकतो. असा ज्यांना वाटते,त्यांचा हा गैरसमज आहे. आठवड्यात एक दिवस विना मेकअपचा राहिले तर सौंदर्य हे खूप उठावून दिसते