शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

​व्हॉट्स अ‍ॅपवर आता लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 18:05 IST

‘लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग’ची सुविधा फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा लवकरच आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. सध्या याची चाचणीही सुरू आहे.

‘लाईव्ह व्हिडिओ स्ट्रिमिंग’ची सुविधा फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा लवकरच आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. सध्या याची चाचणीही सुरू आहे. ट्विटरवरही पेरिस्कोपच्या माध्यमातून कुणीही लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकतो. इन्स्टाग्रामने तर आताच हे फिचर ताज्या अपडेटमध्ये देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आता व्हाटस अ‍ॅपनेही लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगची चाचणी सुरू केली आहे. काही भारतीय यूजर्सच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून ही चाचणी घेण्यात येत आहे.सद्यस्थितीत आपण व्हॉट्स अ‍ॅपवर एकमेकांना व्हिडीओ क्लिप्स वा त्या व्हिडीओच्या लिंक पाठवू शकतो. आता मात्र कोणत्याही घटनेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण शक्य होणार आहे. काही भारतीय यूजर्सला हे फिचर चाचणीसाठी मिळाले असून ‘अँड्रॉईडसोल’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार आता आपण वैयक्तिक इनबॉक्स अथवा एक वा एकापेक्षा जास्त ग्रुप्समध्ये व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकतो.