शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

काइली सोशल मीडियापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 21:11 IST

टेलीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार काइली जेनर सोशल मीडियावर प्रत्येक विषय शेअर करीत नाही. कारण खासगी आयुष्यातील काही गोष्ट ती सार्वजनिक करू इच्छित नाही. 

टेलीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार काइली जेनर सोशल मीडियावर प्रत्येक विषय शेअर करीत नाही. कारण खासगी आयुष्यातील काही गोष्ट ती सार्वजनिक करू इच्छित नाही. याबाबत काइलीने सांगितले की, माझ्या आयुष्यात एक खुप मोठा प्रसंग येवून गेलेला आहे. मात्र तो प्रसंग मला अजिबात इंटरनेटवर शेअर करायचा नाही. लोकांना वाटते की, मी टिव्ही रिअ‍ॅलिटी शोशी संबंधित असल्याने त्यांच्यांशी सर्वच गोष्टी शेअर करायला हव्यात. मात्र असे मी अजिबात करू इच्छित नाही. मला असे वाटते की, प्रत्येक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील बराचसा वेळ पडद्यावरच व्यतीत करीत असतात. त्यामुळे या व्यतिरिक्त सोशल मीडियावर इतर खासगी गोष्टी शेअर करायची आवश्यकता नाही. मी दिवसातून केवळ दहा मिनिटेच स्नॅपचॅट करीत असते. तसेच मला इंस्टाग्रामवर कोणाशी वाद घालयला अजिबात आवडत नसल्याचेही तिने सांगितले.