शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

​गर्लफ्रेंडला ‘हॅपी’ ठेवण्यासाठी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 17:29 IST

आपल्याला गर्लफ्रेंड असावी असे अनेक तरूणांचे स्वप्न असते.

आपल्याला गर्लफ्रेंड असावी असे अनेक तरूणांचे स्वप्न असते. ज्यांच्याकडे गर्लफ्रेंड आहे, त्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण होत असतेच. त्यामुळे आपल्या कामात लक्ष न लागणे, नेहमी टेन्शनमध्ये असणे अशा समस्या भेडसावतात. आज आम्ही आपणास अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची गर्लफ्रेंड एकदम हॅपी होईल आणि तुमचे लव्ह लाइफदेखील आनंदाने व्यतीत होईल. चला तर मग जाणून घेऊया याबाबत...* गर्लफ्रेंडच्या आवडीच्या वस्तू व गरजा काय आहेत हे ओळखून त्याची लिस्ट बनवा आणि विशिष्ट प्रसंगी त्यानुसार भेटवस्तू देऊन सरप्राईज द्या. अशाने गर्लफ्रेंडच्या आनंदात नक्कीच चारपटीने भर पडेल. * आपली काही चूक नसतानाही पुढाकार घेऊन माफी मागा. अशाने तिच्या नजरेत तुमची किंमत वाढेल. यानंतर जरी तुम्ही तिच्यावर नाराज झाला किंवा तिला काही सांगत असाल तर ती तुमचे सर्व काही शांतपणे ऐकून घेईल.* तरुणींना स्वत:च्या चुका चांगल्या प्रकारे माहीत असतात, अशावेळी त्यांच्या चुका दाखवू नका. अशाने त्या चिडतात, नात्यात कटूता निर्माण होते. त्यांना चुकांची जाणीव होऊ द्या. * कधी कधी त्यांच्यावरील प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. फेसबुक वॉलवर जाऊन एक खास मेसेज लिहा. त्यांचा आदर कमी होईल असे काहीही लिहू नका. * जर काहीतरी कारणाने ती आपल्यावर नाराज असेल तर तिच्या आवडीचे एखादे गिफ्ट द्या. तिची मनापासून स्तुती करा. परिणामी तुमच्यावरचा राग तत्काळ दूर होईल व तिही आनंदी होईल.  * तुमची गर्लफ्रेंड जर रागात तुम्हाला बरे वाईट बोलली असेल, तर त्या गोष्टी गंभीरपणे घेऊ नका. तिच्या रागाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर चूक तुमची असेल तर माफी मागण्यात कमीपणा मानू नका.* भांडण जर खूप वाढले असेल तर तुम्ही थोडे शांत व्हा. तिचा राग शांत करुन तिला डिनर डेटवर घेऊन जा.  * गर्लफ्रेंडला कधीही नावे ठेऊ नका. अशाने तिला राग तर येतोच पण तुमच्याबद्दल तिच्या मनात नकारात्मक भावना तयार होतात. * शॉपिंगला जाताना तिने पसंत केलेले कपडे किंवा इतर वस्तूंबाबत सल्ला देऊ नका. तिला जे आवडेल ते पाहून उत्तम आहे असे म्हणा.  * रिलेशनशीपमध्ये पार्टनरला थोडा स्पेस द्या. बाहेर फिरु देण्याचा, त्यांना मनासारखे जगण्याचा आणि मौज-मस्ती करण्याची संधी द्या. स्पेस दिल्याने रिलेशनशीपमध्ये प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.