शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

​सुखी संसारासाठी हे कराच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:24 IST

पूर्वी महिला ही के वळ चुल व मूल यापुरतीच मर्यादित  होती

 अलीकडे ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर  काम करीत आहे. तसेच अन्यायाविरोधातही आवाज उठवायला लागली आहे.  त्यामुळे पुरुषापेक्षा सशक्त रुपाने महिला आज समोर येत आहे. त्यामुळेच लग्नानंतर पत्नीची काय प्रमुख भूमीका काय याची ही माहिती.  काळजी घ्यावी : पत्नीने आपल्या पतीची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तो जसा आपली व आपल्या क टुंबाची घेतो अगदी तशीच आपणी काळजी घ्यावी. प्रत्येक सुख व दुखात पतीला साथ देणे आवश्यक आहे. प्रॉब्लेम समजून घ्या : कोणत्याही परिस्थतीत पतीला  मदत ही केलीच पाहीजे. कोणत्याही प्रसंगी काळजी घेऊन, प्रॉब्लेम समजून घेण्याचा नियमीत प्रयत्न करावा. निर्णय प्रक्रियेत सहभाग : महत्वाच्या निर्णयावेळी पत्नीनेही आपल्या पतीबरोबर निर्णय घ्यावला हवा. तिने आपले स्वत : काय मत आहे हे मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे  पतीही योग्य निर्णय घेऊ शकतो. पतीला पत्नी ही एक निर्णय प्रक्रियेतील सहकारी वाटायला हवी.अटीविना प्रेम करावे : पत्नीने कोणत्याही अटीविना आपल्या पतीवर प्रेम करावे. काही अटी ठेवून प्रेम करणे हे चुकीचे आहे. पतीकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या  गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला कधीच खरे प्रेम मिळणार नाही. दबाव : पती व पत्नीनेही कधीही कोणत्याही कामासाठी एकमेकावर दबाव टाकू नये. अशा दबावामुळे मधुर नाताचे संबंधही दुरावतात. याची दोघेनेही काळजी घेणे आवश्यक आहे.