शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाटतो तेवढा सोपा नाही ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:02 IST

ब्रेकअपचे या तरुणांवर होणारे परिणाम पुढील स्वरुपात दिसून येतात.



ब्रेकअपमुळे जोडपी  नेहमी भावनिक तणावात वावरताना दिसून येतात. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडणेच टाळतात. तर काहीजण आठवण येऊ नये म्हणून एकांतात जाणे पसंत करतात. ब्रेकअप नंतर मुलं दुख लपविण्याकडे अधिक लक्ष देतात.

स्वत: कडे लक्ष : यामुळे बे्रकअपनंतर व्यक्ति स्वत: कडे बघण्यासाठी वेळ देतो. एका वेगळ्या दृष्टीकोनातून तो पाहायला लागतो. व स्वत:ला वेळ देण्याचे महत्व त्याला कळून येते.

जुन्या मित्रांची आठवण : मुले जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा ते आपल्या मित्रांना वेळ देत नाहीपरंतू, ब्रेकअपनंतर त्यांना पुन्हा आपले जुने मित्र आठवू लागतात.

सोशल मिडीयाचा अतिवापर : मुले आपल्या भावनाना इतरांपाशी बोलून दाखवीत नाहीत. परंतू, स्वत: व्यस्त ठेवण्यासाठी सोशल मिडीयावर जास्त वेळ घालवून, भावनीक पोस्ट पाठविण्याचे काम करतात.

व्यायामाकडे लक्ष : ब्रेकपअ नंतर मुले जास्त करुन, जिमला जातात. आपली बॉडी बनावी,याकडे ते लक्ष्य केंद्रित करतात. त्यामुळे त्यांचा तणाव हा सुद्धा कमी होतो. आपली बॉडी चांगली असली तर दुसरी मुलगी आपल्याला मिळेल. अशा सुद्धा त्यांना यामागे आशा असते.

पश्त्ताप :  टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांचे , ब्रेकअप होतात. परंतू, त्यानंतर आपण हे पाऊल उचलयाला नको होते. असा पश्चात्ताप करण्याची वेळ  मुलांवर येते. याकरिता हा तणाव दूर होण्यासाठी काहीजण वेगवेगळे पर्याय शोधीत असतात.