शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

​कन्नडमध्ये आर्ची-परशाच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 12:54 IST

कन्नड येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे दहावी - बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा कार्यक्रम होता.

कन्नड येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे दहावी - बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला 'सैराट'चे कलाकार आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू परशा ऊर्फ आकाश ठोसरसह दिगदर्शक महेश मांजरेकर आदींनी हजेरी लावली होती. दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी तरुणाई महिलांची गर्दी वाढत होती. परंतु अधिकचा पोलिस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. गर्दीला आवरताना पोलिसांना नाकीनऊ आला होता. 


आर्ची आणि परशाची लोकप्रियता शिगेला पोहचली असून त्यांच्या हजेरीमुळे हजेरीमुळे कन्नड शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. पारशा आर्चीने तरुणांशी संवाद साधताना केवळ गुणवंतांना शुभेच्छा देत अधिक बोलणे टाळले. एकूणच ‘सैराट’च्या कलावंतांनी कन्नडमध्ये झिंग झिंग झिंगाट करून उत्साह भरला होता. शहरात दिवसभर परशा आचीर्ची चर्चा होती. कार्यक्रमात गुणवंत १३ मुलांचा सत्कार झाला. या वेळी आ. हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, संजना जाधव आदी उपस्थित होते. आर्ची-परशाची जोडी शहरात येणार असल्याने सकाळपासूनच तरुणांची गर्दी होती. सायंकाळी गर्दी वाढल्याने धुळे-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता.