शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा टेनिस कोर्टवर सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:58 IST

ब्राझील ओपन टूर्नामेंटच्या एका मॅच दरम्यान अशा प्रकारे प्रशिक्षित केलेल्या चार कुत्र्यांना ‘बॉल बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

मोकाट कुत्र्यांची समस्या जगभरामध्ये सगळीकडेच आहे. दिवसभर रस्त्यांवर फि रणाºया या कुत्र्यांना काही देशांमध्ये इंजेक्शन देऊन मारलेदेखील जाते. अशी हिंसा थांबविण्यासाठी ब्राझीलमधील कुत्र्यांसाठी असणाºया निवारागृहाने अभिनव उपक्रम राबविला आहे.मोकाट कुत्र्यांना निवारागृहामध्ये भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना दत्तक घेण्यालायक बनविण्याची मोहिम साऊ पाऊलो शहरातील डॉग शेल्टरने सुरू केली आहे. नुकतेच ब्राझील ओपन टूर्नामेंटच्या एका मॅच दरम्यान अशा प्रकारे प्रशिक्षित केलेल्या चार कुत्र्यांना ‘बॉल बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.स्पेनच्या रॉबेर्तो कार्बेल्स बेएना आणि पोर्तुगालच्य गॅस्टेओ एलियास दरम्यान झालेल्या या मैत्रीपूर्ण मॅचमध्ये फ्रिडा, कोस्टेला, मेल आणि इझाबेला या चार कुत्र्यांनी कोर्टच्या बाहेर गेलेले बॉल परत आणून देण्याचे काम केले.अँड्रीया बेकेर्ट यांनी कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. मोकाट कुत्र्यांचे पुनर्वसन करून त्यांना पे्रम, माया, जिव्हाळा आणि समाजाकडून आपलेपणाची भावना मिळावी या हेतूने हा सामना ठेवण्यात आला होता. बेकर्ट सांगते, रस्त्यांवरील खडतर जीवनाचा अनुभव घेतलेल्या या कुत्र्यांना सुरूवातीला अशा सुरक्षित वातावरणाशी जुळवून घ्यायला अवघड जाते.