शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

​लपवा-छपवीही फायद्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 19:58 IST

​खोटे बोलणे ही चांगली सवय नाही.

 परंतु, ज्या खोट्या  बोलण्यामुळे कुणाचे नुकसान न होता उलट फायदा होत असेल तर खोटे बोललेले काहीच वाईट नाही.  कार्यालयात किंवा नवीन जॉबच्या  ठिकाणी खोटे बोलण्यामुळे काय - काय फायदा होऊ शकतो त्यांची ही माहिती. जबाबदारी स्वीकारताना  : कार्यालयात आपल्यावर एक मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. परंतु, आपण त्याकरिता तयार नाही. अशावेळेला बॉससोबत मी हे सर्व सांभाळून घेतो असे खोटे बोलावे. त्यानंतर  मी  हे काम कसे  करणार आहे यासंबंधीही चर्चा करावी. यामुळे आपल्या सिनीअर्सचा आपल्यावरील विश्वासही वाढेल व स्वत: आपल्यालाही आत्मविश्वास आल्याने, ते कामही आपल्याकडून होऊ शकते. मुलाखत देताना : नोकरीच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर संबंधीतांनी मागच्या बॉसच्या संदर्भात वाईट गोष्टी विचारल्या. तर त्या ठिकाणी पूर्णपणे खोटे बोलून, त्यांना सांगायचे कि, माझे बॉस खूप चांगले होते. त्यांच्यामुळे विविध गोष्टी मला शिकायला मिळाल्या . कारण की, कुणाविषयी नकारात्मक सांगून आपल्याला काहीही मिळत नाही. उलट मागील ब्रासमुळे खूप काही शिकता आले. येथेही नवीन गोष्टी मला शिकायला आवडतील. अशाप्रकारच्या खोट्या बोलण्यामुळे तुमचे इप्रेशन पडल्याशिवाय राहणार नाही. पगाराबाबत सांगताना : कोणत्याही नवीन कंपनीत तुम्हाला पगाराची अपेक्षा विचारली तर ती पूर्वीपेक्षा खोटी का असेना पण जादा सांगावी. अशा खोट्या बोलण्यामुळे कोणतेही वाईट होत नाही. कारण की, असे खोटे बोलणे हे आवश्यक असून,त्यामुळे तुम्हाला जादा पगार मिळू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. तुम्हाला मागीतलेला पगार ते जरी  देऊ शकणार नाही. परंतु, आपण त्यांना मला किती पगार देऊ शकता हे विचारु शकतो.