शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

​फेसबुकवर लवकरच ग्रुप व्हिडिओ चॅट फीचर येणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:13 IST

फेसबुक युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लवकरच फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप व्हिडिओ चॅट फिचर येणार आहे. यामुळे आपण जर कुटुंबासोबत नसाल तर या फिचरमुळे आपल्या लोकांशी थेट व्हिडिओद्वारे संपर्क साधू शकाल.

फेसबुक युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लवकरच फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप व्हिडिओ चॅट फिचर येणार आहे. यामुळे आपण जर कुटुंबासोबत नसाल तर या फिचरमुळे आपल्या लोकांशी थेट व्हिडिओद्वारे संपर्क साधू शकाल. येत्या काही काळात फेसबुकद्वारे अँड्रॉइड, आयओएस डेस्कटॉप ग्राहकांसाठी जगभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.या व्हिडिओ  चॅटमध्ये एकावेळी ६ जण बोलू शकतात व ५० लोक एकाच वेळी ऐकून, बोलून किंवा फक्त कॅमेरासमोर उपस्थित राहून सहभागी होऊ शकतात. सहापेक्षा अधिक लोक कॉलवर असतील तर फक्त डॉमिनंट स्पीकर सर्व सहभागींना दिसतील.‘दर महिन्याला २४५ दशलक्ष लोकांनी मॅसेंजरद्वारे व्हिडिओ  कॉल सुविधा अनुभवल्यानंतर आता आम्ही जगभरातील मॅसेंजर ग्राहकांना ग्रुप चॅटद्वारे फेस-टू-फेस संवाद साधण्याची सुविधा घेऊन आलोय." असे फेसबुकने आपल्या ब्लॉगवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यासाठी तुमच्याजवळ मॅसेंजरचे लेटेस्ट फीचर असणे आवश्यक आहे. ग्रुप व्हिडिओ  चॅट सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त एक्झिस्टिंग ग्रुप कन्वर्सेशनवर जावे लागेल किंवा नवीन कन्वर्सेशन सुरू करुन स्क्रीनवर उजव्या बाजूला असलेल्या व्हिडिओ आयकॉनवर टॅप करावे लागेल